वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 3. करुणा

रुक्मिणीच्या कुंका ।

🙏 16. संत जनाबाई · ABH-073835 · अभंग क्र. ५१

51.
रुक्मिणीच्या कुंका । सुरा अमरा प्रिय लोका ॥1॥
तू धाव माझे आई । सखे साजणी विठाबाई ॥2॥
शिवाचिया जपा । मदनताता या निष्‍पापा ॥3॥
दयेच्या सागरा । ह्मणे जनी अमरेश्वरा ॥4॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग