वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 5. तुकाराम निवडक अभंग

सर्वात्मकपण । माझे ह

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072663 · अभंग क्र. १२९

129.
सर्वात्मकपण । माझे हिरोनि नेतो कोण ॥१॥
मनी भक्तीची आवडी । हेवा व्हावी ऐशी जोडी ॥२॥
घेईन जन्मांतरे । हेचि करावया खरे ॥३॥
तुका म्हणे देवा । ऋणी करुनि ठेवू सेवा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग