आणिकाचे मतें सायास न
633.
आणिकाचे मतें सायास न करणे । आम्हांसी पाहुणे पंढरीराव ॥१॥
डोळा भरुनिया पाहिले देवासी । तेणे चौर्यायंशी चुकली सत्य ॥२॥
एका जनार्दनी देवाधिदेव । देखिला स्वयमेव विटेवरी ॥३॥