वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 113. संसार - अभंग ३०८३ ते ३१७७

सावधान सर्व आहे । तु

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085281 · अभंग क्र. ३१२४

3124.
सावधान सर्व आहे । तुझे हात आणि पाय । तोंवरीं तू जाय । तीर्थयात्रेकारणेकं ॥१॥
सरलीया आयुष्यकाळ । इंद्रिये होतील विकळ । कांही न चाले बळ । वाउगी ते तळमळ ॥२॥
डोळे कान नाक आहे । तोंवरी संता शरण जाय । ही मावळलीया होय । हाय हाय तुजलागी ॥३॥
काय म्हणशी माझे माझे । हे तो शेवटींचें वोझे । एका जनार्दनी दुजे । तुज कोण सोडवील ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग