वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 5. तुकाराम निवडक अभंग

आलिया भोगासी असावे स

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072659 · अभंग क्र. १००

100.
आलिया भोगासी असावे सादर । देवावरी भार घालुनिया ॥१॥
मग तो कृपासिंधु निवारी साकडे । येर ते बापुडे काय रंक ॥२॥
भयाचिये पोटी दु:खाचिया राशी । शरण देवासी जाता भले ॥३॥
तुका म्हणे नव्हे काय त्या करिता । चिंतावा तो आता विश्र्वंभर ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग