वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 32. संत शेख महंमद › 1. संत शेख महंमद अभंग गाथा › 1. संत शेख महंमद अभंग गाथा संपूर्ण › 4. निसर्गपर

निसर्गपर

🙏 32. संत शेख महंमद · ABH-081037 · अभंग क्र. १२

१२.
निसर्गपर

मज जैसा निकामि नाहि वो दुसरा ।
आलो भुमिभार ॥१॥
भुमिभार म्हणउ हेत म दिक्षा ।
नयेचि मि लक्षा ।
योगीया हे टिक पाहता बहुं थोर दिसे ।
परब्रह्म आसे आलक्षपे ॥२॥
रज लीन होईन । के हिन पीके होति गहन ।
रज मृत्तिकेने ॥३॥
सेक महमद आभांस न ।
भासे जनामध्ये आसे विजनपणे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग