वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 131. श्रीराम माहात्म्य

विरंचीचा बाप क्षीरसा

🙏 4. संत नामदेव · ABH-083510 · अभंग क्र. ३०१

301.
विरंचीचा बाप क्षीरसागरवासी | घ्याती योगी त्यासी निरंतर ॥१॥
परेहूनिपर वैखरीहूनि दुरी | कौसल्येचे उदरी तोचि असे ॥२॥
बोलियेले जे जे नव्हे असत्य वाणी | न येऊ दे मनी शंका कांही ॥३॥
माझे हे संचित धन्य धन्य आता | पाहीन मी कांता लक्षुमीच्या ॥४॥
धन्य धन्य धन्य अयोध्येचे लोक | वैकुंठनायक पाहातील ॥५॥
धन्य पशुपक्षी श्वापदे तरुवर | राजा रघुवीर पाहातील ॥६॥
त्रैलोक्यांत धन्य तूंचि एक नृपा | नामयाच्या बापा पाहातील ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग