वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २७. ज्ञानपर

अवघे होऊनि काहीचि नव

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088606 · अभंग क्र. १५२५

1525.
अवघे होऊनि काहीचि नव्हे ।
आपुल्या स्वाभावे आपण ॥१॥
तया नांव आत्मतत्व ।
शुध्द सत्व मायादी ॥२॥
ध्वनि बीज ओंकार रुप ।
तेही स्वरुप ऐलाडी ॥३॥
निळा म्हणे जाणो जाता ।
जाणोनि नेणता वेद जेथे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग