इवलेसे रोप लावियेले
34.
इवलेसे रोप लावियेले द्वारी । त्याचा वेलु गेला गगनावरी ॥१॥
मोगरा फुलला मोगरा फुलला । फुले वेचिता अति भारु कळियासि आला ॥२॥
मनाचिये गुंती गुफियेला शेला । बापरखुमादेविवरु विठ्ठली अर्पिला ॥३॥