वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 73. विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१९९

अवघे अवघे ते देव । अ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087992 · अभंग क्र. २१६३

2163.
अवघे अवघे ते देव । अवघे अवघे एक भाव ॥१॥
अवघे अवघे प्रेमळ । अवघे अवघे निर्मळ ॥२॥
अवघे अवघे भावाचे । अवघे अवघे प्रेमाचे ॥३॥
अवघा एका अवघा एका । अवघा अवघा जनार्दन एका ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग