वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 158. निवृत्तीनाथ समाधी

देवी देवेश शिवी शिवे

🙏 4. संत नामदेव · ABH-081524 · अभंग क्र. ११९८

1198.
देवी देवेश शिवी शिवेश | अगम्य सुरस आदिमाया ॥१॥
अष्टदिशा अगोचरे अष्टभुजा संहारकरे | असुरादि मंथन विरे कुलस्वामिनीये ॥२॥
वदताती देव आणि सुरगण | उतरिली विभाने ठायी ठायी ॥३॥
सकळांनी पूजा केली आनंदाने | करिती कीर्तेने अंबेपुढे ॥४॥
मंडपी बसले निवृत्ति नारायण | नारदकीर्तेने पुढे होत ॥५॥
नामा म्हणे देवी पहाती सकळ | पूजिती गोपाळ आनंदाने ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग