वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 109. देह - अभंग २८८७ ते ३०१२

हिताकरणें तुम्ही सां

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085033 · अभंग क्र. २९४१

2941.
हिताकरणें तुम्ही सांगतसे गुज । कांही तरी लाज धरा आता ॥१॥
अवचट नरदेह पावले निधान । कांही सोडवण करी बापा ॥२॥
पूर्व सुकृताचें फळ ते पदरी । म्हणोनि हा देह निर्धारी प्राप्त तुज ॥३॥
एका जनार्दनी वाया जातो काळ । कांही तरी गोपाळ आठव वेगे ॥४॥
प्रपंच

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग