धन्य धन्य जगी संत ।
1527.
धन्य धन्य जगी संत । कृपावंत दीनबंधु ॥१॥
कृपादृष्टी अवलोकिता । परिपुर्ण समदृष्टी ॥२॥
अगाधा देणेंऐसें आहे । कल्पातीं हे न सरेची ॥३॥
एका जनार्दनीचित्त । जडो हेत त्या ठायी ॥४॥