वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 74. भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४

भक्तांच्या उपकारासाठ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085682 · अभंग क्र. २२२७

2227.
भक्तांच्या उपकारासाठीं । नोहे पालट उतराई ॥१॥
ज्ञानोबाची भिंत वोढी । उच्छिष्टपात्रें काढी धर्माघरीं ॥२॥
जेवी नामदेवासंगे साचे । सुदाम्याचे पोहे भक्षी ॥३॥
विष पितो मिराबाईसाठी । विदुराच्या हाटी कण्या स्वये ॥४॥
एकजनार्दनी अंकितपणें । द्वार राखणे बळींचें ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग