वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

अनंत ब्रह्मांडे व्या

🙏 4. संत नामदेव · ABH-083348 · अभंग क्र. ६९५

695.
अनंत ब्रह्मांडे व्यापक ते नाम | अनादि निष्काम विश्वंभर ॥१॥
तोचि कृष्ण परब्रह्म द्वारकेसी | पांडवा मानसी ठसावला ॥२॥
ठसावला तोचि पाहावा अनुभव | पाचालागी ठाव मग कैसा ॥३॥
नामा म्हणे देव संपूर्ण आवघा | तयाचिया गावा सीव नाही ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग