देव भक्तांचा अंकित ।
101.
देव भक्तांचा अंकित । कामे त्याची सदा करित ॥1॥
त्याचे पडो नेदी उण । होय रक्षिता आपण ॥2॥
जनी ह्मणे भक्तिभाव । देवदास ऐक्य जीव ॥3॥