सर्वभावे विनवणी । मस
1956.
सर्वभावे विनवणी । मस्तक चरणी देवाच्या ॥१॥
सदा रुप पहावे डोळा । वाचे चाळा हरिनाम ॥२॥
निजध्यास कीर्तनाचा । समागम तो संतांचा ॥३॥
एका शरण जनार्दनी । ठाव मागतसे चरणी ॥४॥