वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ९. पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन

पंढरपुरा जाऊ चला ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088432 · अभंग क्र. ३६४

364.
पंढरपुरा जाऊ चला ।
भेटो रुक्माई विठ्ठल ॥१॥
जन्ममरणाचे खंडन ।
अवलोकिता दृष्टी चरण ॥२॥
पुंडलिका वंदूनिया
लागो विठोबाच्या पाया ॥३॥
निळा म्हणे घेऊनी कडे
नेतील वैकुंठा रोकडे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग