भूती भगवंत देखिला ।
1365.
भूती भगवंत देखिला ।
मानामान सहजचि गेला ॥१॥
तुमचे कृपेचि हे जाती ।
स्वरुपी वेध झाला वृत्ती ॥२॥
व्देषाव्देष निंदा नेणे ।
चिंता असूया पळती भेणे ॥३॥
निळा म्हणे भूतमांत्री ।
झाला कृपेसी तो धात्री ॥४॥
1365.
भूती भगवंत देखिला ।
मानामान सहजचि गेला ॥१॥
तुमचे कृपेचि हे जाती ।
स्वरुपी वेध झाला वृत्ती ॥२॥
व्देषाव्देष निंदा नेणे ।
चिंता असूया पळती भेणे ॥३॥
निळा म्हणे भूतमांत्री ।
झाला कृपेसी तो धात्री ॥४॥