वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 109. देह - अभंग २८८७ ते ३०१२

उलट भावना पालट मनाची

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085026 · अभंग क्र. २९३६

2936.
उलट भावना पालट मनाची । कायावाचा देहाची स्थिती एक ॥१॥
होणार ते होय देहाचे पतन । तेथे कोणा कमीपण येते जाते ॥२॥
आणिले जयाचे ते देणेंचि आहे । सोस वाउगा वाहे काय फळ ॥३॥
एका जनार्दनी वाउगा पसारा । व्यर्थ हांवभर प्राणी जाहले ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग