सुखे भिक्षा मागोन खा
1107.
सुखे भिक्षा मागोन खावे ।
हरीचे करावे कीर्तन ॥१॥
कलियुगी हे साधन सार ।
भवसिंधू पार पाववितं ॥२॥
नेघोनिया गुणदोष ।
करावे घोष हरिनामे ॥३॥
निळा म्हणे सुगम सिध्दी ।
तुटती उपाधी सकळही ॥४॥
1107.
सुखे भिक्षा मागोन खावे ।
हरीचे करावे कीर्तन ॥१॥
कलियुगी हे साधन सार ।
भवसिंधू पार पाववितं ॥२॥
नेघोनिया गुणदोष ।
करावे घोष हरिनामे ॥३॥
निळा म्हणे सुगम सिध्दी ।
तुटती उपाधी सकळही ॥४॥