वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 3, संतांच्या गौळणी › २, संत जनाबाई गौळणी

राधा आणि तो मुरारी ।

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073201 · अभंग क्र. १२५

125.
राधा आणि तो मुरारी । क्रीडा कुंजवनी करी ॥१॥
कृष्ण डोलत डोलत । आले राधेमंदिरांत ॥२॥
सुमनाचे शेजेवरी । राधा आणि तो मुरारी ॥३॥
आवडीने विडे देत । दासी जनी उभी तेथ ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग