पुजी माझिया भक्तांते
2197.
पुजी माझिया भक्तांतें । तेणे संतोष होत माते ॥१॥
भक्त माझा मी भक्तांचा । ऐसी परंपरा साचा ॥२॥
देवभक्तपण । वेगळीक नाही जाण ॥३॥
भक्त जेवितांची धालो । एका जनार्दनी लाधलो. ॥४॥