वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 136. श्रीज्ञानदेवांची स्तुति - अभंग ३५०७ ते ३५३३

संतांचा महिमा वर्णाव

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085497 · अभंग क्र. ३५३१

3531.
संतांचा महिमा वर्णावा किती । अलक्ष मूर्ति ज्ञानोबा तो ॥१॥
अर्जुना संकट पडता जडभारीं । गीता सांगे हरी कुरुक्षेत्रीं ॥२॥
तोचि अवतार धरी अलंकापुरी । ज्ञानाबाई सुंदरी तारावया ॥३॥
गीता शोधोनियां अर्थ तो काढिला । ग्रंथ तो निर्मिला ज्ञानेश्वरी ॥४॥
जगाचा उध्दार ज्ञानाबाई नामे । साधन हे आणिक नेणे न करी कांही ॥५॥
एका जनार्दनी ज्ञानाबाई नाम । पावेन निजधाम संतांचे ते ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग