वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

संतचरणी सावधान । ज्य

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085924 · अभंग क्र. १६४०

1640.
संतचरणी सावधान । ज्याचे जडलेसें मन ॥१॥
तया नाही जन्ममरण । मुक्तीअ उभ्या कर जोडोन ॥२॥
ब्रह्माज्ञान हात जोडी । संताघरी घाली उडी ॥३॥
शरण एक जनार्दनी । वंदितसे अनुदिनी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग