नाम ते सार श्रीधरांच
1358.
नाम ते सार श्रीधरांचे वाचे । कोटी जन्माचें दोष जाती ॥१॥
जपे तू आवडी धरुनिया गोडी । युगाऐसीं धडी करुनियां ॥२॥
जनार्दनी एका श्रीधर निजसखा । नोहे तो पारखा जनार्दनी ॥३॥