संतचरणी विश्वास । धर
1714.
संतचरणी विश्वास । धरुनी राहिलों रात्रंदिवस ॥१॥
मज दीना सांभाळावे । हेंचि मागे जीवेंभिव ॥२॥
धनवित्ता चाड नाही । सेवा सुखे माज द्यावी ॥३॥
एका जनार्दनी अपुला । एका एकपणे अंकिला ॥४॥