वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 114. मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२

नेणती ब्रह्मादिक ऐसे

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087817 · अभंग क्र. ३१८९

3189.
नेणती ब्रह्मादिक ऐसे याचे कर्म । दृढादृढा वर्म सबळ मागे ॥१॥
न चुके न चुके भोगिल्यावांचुनीं । वायांचि तो मनी शीण वाहे ॥२॥
एका जनार्दनी शरण एकपणीं । गाय चक्रपाणी एकभावे ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग