झाले ते ते चमत्कार ।
747.
झाले ते ते चमत्कार ।
निरंतर आठवती ॥१॥
काय सांगो कोणापासी ।
अभाविकासी सत्य न वाटे ॥२॥
ज्या ज्या काळे जे जे झाले ।
तुम्ही जे केले कौतुक ते ॥३॥
निळा म्हणे धरुनी ध्यानी ।
राहिलो ते मनि आठवीत ॥४॥
747.
झाले ते ते चमत्कार ।
निरंतर आठवती ॥१॥
काय सांगो कोणापासी ।
अभाविकासी सत्य न वाटे ॥२॥
ज्या ज्या काळे जे जे झाले ।
तुम्ही जे केले कौतुक ते ॥३॥
निळा म्हणे धरुनी ध्यानी ।
राहिलो ते मनि आठवीत ॥४॥