येणे आमुचे पोरा लावि
3572.
येणे आमुचे पोरा लावियेला चाळा । आपण निराळा वेगळाची ॥१॥
याचे तो बिढार राउळींच असे । आम्हांसी कोपट नसे बैसावया ॥२॥
एका जनार्दनी किती यासी बोलू । नायके विठ्ठलु आमुचे तो ॥३॥