वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 160. श्री ज्ञानदेव महाराजांच्या भेटी विषयी श्री नामदेवाची आळ

प्रेमळ तू भक्ता माझ्

🙏 4. संत नामदेव · ABH-081545 · अभंग क्र. १२१९

1219.
प्रेमळ तू भक्ता माझ्या नामदेवा | जीवींचा विसावा भक्त तूंची ॥१॥
तुमचेनि माझे देवपण सत्य | चंद्रे पाझरत सोमंकांत ॥२॥
तुमचे भक्तीने आणिले रूपासी | अवाच्य अविनाशी अख्प ते ॥३॥
पंढरिचा राणा सांगतो ह्या खुणा | भक्तांच्या कारणा येणे मज ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग