आम्ही काय जागो तुझा
1465.
आम्ही काय जागो तुझा अंत पार होसी तू साचार निवारिता ॥१॥
बहु अपराधी जाण यातिहीन | पतितपावन पांडुरंगा ॥२॥
नामा म्हणे ऐसा पातकी पामर | करिसी उद्धार साच ब्रीद ॥३॥