मानामान संकल्प आशा ।
1370.
मानामान संकल्प आशा ।
तुटला मोहजाळ फासा ॥१॥
तया गुरुचिया भक्ता ।
नुरेचि कोठे गोंवा गुता ॥२॥
संर्वातरी आपुले रुप ।
देखती नेणता विकल्प ॥३॥
निळा म्हणे कर्मातीत ।
झाले होऊनि कर्मी रत ॥४॥
1370.
मानामान संकल्प आशा ।
तुटला मोहजाळ फासा ॥१॥
तया गुरुचिया भक्ता ।
नुरेचि कोठे गोंवा गुता ॥२॥
संर्वातरी आपुले रुप ।
देखती नेणता विकल्प ॥३॥
निळा म्हणे कर्मातीत ।
झाले होऊनि कर्मी रत ॥४॥