वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 108. समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६

सप्रेमें करिता भजन ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084843 · अभंग क्र. २८७४

2874.
सप्रेमें करिता भजन । तेणे घडती कोटी यज्ञ ॥१॥
प्रेम सार प्रेम सार । वाया भार कुंथेचा ॥२॥
प्रेमेंविण न भेटे देवो । अवघा वावो पसारा ॥३॥
एका जनार्दनी प्रेम सार । तुटे वेरझार येणे जाणे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग