जाले ज्ञानदेव वाणी ।
3529.
जाले ज्ञानदेव वाणी । आले सामुग्री घेउनी ॥१॥
पर्वकाळ द्वादशी । दिली सामुग्री आम्हांसी ॥२॥
ज्ञानदेवाच्या चरणी । शरण एका जनार्दनी ॥३॥