चंद्राहुनी शीतळ रवीह
104.
चंद्राहुनी शीतळ रवीहुनी सोज्वळ तेणे मज केवळ वेधियलें ॥१॥
वेध कैसा मज लागला वो बाई ॥धृ.॥
अमृताहुनी स्वादू गगनाहुनी मृदु । रुपेंविण आनंद देखिला बाई ॥२॥
ऐका जनार्दनी आनंदु परिपूर्ण । काया वाचा मने वेधिलें वो बाई ॥३॥