वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › १. विठ्ठल महात्म्य

अनाथांचा नाथ उभा विट

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075497 · अभंग क्र. ४

4.
अनाथांचा नाथ उभा विटेवरी । भक्ता अभय करी पाळवितो ॥१॥
भुक्ति मुक्ति भातुके नर नारी बाळा । पुरवीतसे लळा जया जैसा ॥२॥
आवडीने तयाचे कुरवाळी मुख । म्हणे माझे सुख देतो तुम्हा ॥३॥
चोखा म्हणे ऐसा भक्तांचा अंकिला । वर्ततसे बोला माझी तया ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग