वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 60. दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५

दत्त ध्यावा दत्त गाव

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087924 · अभंग क्र. १०४३

1043.
दत्त ध्यावा दत्त गावा । दत्त आमुचा विसांवा ॥१॥
दत्त अंतर्बाह्म आहे । दत्तविण कांही नोहे ॥२॥
दत्त जनीं दत्त वनी । दत्तरुप हे अवनी ॥३॥
दत्तरुपी लीन वृत्ती । एका जनार्दनी विश्रांती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग