ऐसिये सांपडलो संदी ।
654.
ऐसिये सांपडलो संदी ।
सर्वदा व्दंव्दी काळाचे ॥१॥
कैसी सुटका होईल आता ।
न लक्षेचि सत्ता कर्मगती ॥२॥
नैष्कर्म्य ऐसे भासे ।
परि ते नेतुसे सकामी ॥३॥
निळा म्हणे देखोनि भ्यालो ।
म्हणोनि आलो शरण तुम्हा ॥४॥
654.
ऐसिये सांपडलो संदी ।
सर्वदा व्दंव्दी काळाचे ॥१॥
कैसी सुटका होईल आता ।
न लक्षेचि सत्ता कर्मगती ॥२॥
नैष्कर्म्य ऐसे भासे ।
परि ते नेतुसे सकामी ॥३॥
निळा म्हणे देखोनि भ्यालो ।
म्हणोनि आलो शरण तुम्हा ॥४॥