वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 17. संत कान्होपात्रा › 1. संत कान्होपात्रा अभंग › 1. संत कान्होपात्रा एकूण अभंग 24 › 1. संत कान्होपात्रा अभंग गाथा

पतित तू पावना ।

🙏 17. संत कान्होपात्रा · ABH-074136 · अभंग क्र. १२

12.
पतित तू पावना ।
म्हणविसी नारायणा ।।१।।
तरी सांभाळी वचना ।
ब्रीद वागविसी जाणा ।।२।।
याती शुद्ध नाही भाव।
दुष्ट आचरण स्वभाव ।।३।।
मुखी नाम नाही ।
कान्होपात्रा शरण पायी ।।४।।

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग