अज्ञान बापुडे नेणे क
1659.
अज्ञान बापुडे नेणे कांही वेडे ॥ जन्मो्नि सांकडे तुजाच देवा ॥ १॥
जाणसीते करी कृपाळु वा हरि ॥ लाज सर्वारपारे आहे तुज ॥२॥
मी तव अपराधी आहे लक्षकोटी ॥ पारि ह्मॅणवितो जगजेठी दास.तुझ्ञा ॥ ३॥
नाही तुझी सेवा केळी मनोभावे ॥ लोभ दंभ गर्वे भ्रांत सदा ॥ ४॥
बहुत्ता मुखी तुझी ऐकिली बा कीर्ती ॥ दीनानाथ म्हणती आर्त बंधु ॥ ५ ॥
नामा ह्मणे मज मोकालिसी झणी ॥ अनाथ म्हणुनी पाळी देवा ॥६॥
