नेणे साधन पसारा । व्
1962.
नेणे साधन पसारा । व्रता तपाच्या निर्धारा ॥१॥
आवडी गाऊ तुझे नाम । तेणे पुरती सर्वकाम ॥२॥
आणिक न करु चावटी । आगमनिगम आटाआटी ॥३॥
न करी साधन कांही । एका जनार्दनी पाही ॥४॥