वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 9. देव जन्माचे अभंग › 5. श्रीकृष्ण जन्माचे अभंग

उचलिला कमळापती । पाय

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073281 · अभंग क्र. १४

14.
उचलिला कमळापती । पायीची बंधने गळती ॥१॥
त्रैलोक्यांत जो न माय । त्यासी बंधन करील काय ॥२॥
कवाडे उघडती । देखतांची देवाप्रती ॥३॥
मंद मंद पडे पाऊस । शिरी छाया करी शेष ॥४॥
पूर चढला अचाट । त्यासी लाविला अंगुष्ठ ॥५॥
त्वरे आला नंदाघरी । निद्रिस्त त्या नरनारी ॥६॥
ठेवी तेथे कृष्णजीला । माया घेऊनि निघाला ॥७॥
रडे माया करी आकांत नामा म्हणे उठती दूत ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग