वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १३. करुणापर अभंग व देवापाशी मागणें

वियोगाच्या दु:खे ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088833 · अभंग क्र. ६०३

603.
वियोगाच्या दु:खे ।
आळवितो करुणा मुखे ॥१॥
कृपावंते माझे आई ।
धाव घाली वो विठाई ॥२॥
देऊनिया भेटी ।
आता अवलोकावे दिठी ॥३॥
निळा म्हणे प्रेमपान्हा ।
पाजी लावूनिया स्तना ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग