वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 184. आत्म सुखप्राप्ती विषयी अर्थ उद्गार

आशा तृष्णा व्याघ्र द

🙏 4. संत नामदेव · ABH-082387 · अभंग क्र. १४२९

1429.
आशा तृष्णा व्याघ्र देखोनिया डोळा | जालेंसे व्याकुळ चित्त माझे ॥१॥
पाये गा विठोबा पावे गा विठोबा पावे गा विठोबा मायबापा ॥२॥
|तू भक्तकैवारी कृपाळुवा हरि | येई गा झडकरी देवराया ॥३॥
नामा म्हणे आन नाही तुजवांचोनि | जनक जननी केशिराजा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग