घेऊनिया चक्र गदा । ह
94.
घेऊनिया चक्र गदा । हाचि धंदा करितो ॥१॥
भक्ता राखे पायांपासी । दुर्जनासी संहारी ॥२॥
अव्यक्त ते आकारले । रुपा आले गुणवंत ॥३॥
तुका म्हणे पुरवी इच्छा । जया तैसा विठ्ठल ॥४॥
94.
घेऊनिया चक्र गदा । हाचि धंदा करितो ॥१॥
भक्ता राखे पायांपासी । दुर्जनासी संहारी ॥२॥
अव्यक्त ते आकारले । रुपा आले गुणवंत ॥३॥
तुका म्हणे पुरवी इच्छा । जया तैसा विठ्ठल ॥४॥