वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

धन्य धन्य पंढरपुर ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087225 · अभंग क्र. ४११

411.
धन्य धन्य पंढरपुर । वाहे भीवरा समोर ॥१॥
म्हणोनि नेमे वारकरी । करती वारी अहर्निशी ॥२॥
पुडलीकां दंडवत । पाहाती दैवत श्रीविठ्ठल ॥३॥
काला करती गोपाळापुरी । मिळोनि हरी सवंगडे ॥४॥
तया हरिदासाचे रजःकण । शरण एका जनार्दन ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग