वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 1. नामसंकीर्तन महात्म्य

नाम फुकट चोखट । नाम

🙏 16. संत जनाबाई · ABH-073970 · अभंग क्र. ३

3.
नाम फुकट चोखट । नाम घेता नये वीट ॥1॥
जड शिळा ज्या सागरी । आत्मारामे नामे तारी ॥2॥
पुत्रभावे स्मरण केले । तया वैकुंठासी नेले ॥3॥
नाममहिमा जनी जाणे । ध्याता विठ्‌ठलचि होणे ॥4॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग