वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 12. संतांच्या विराण्या - विरहिणी अभंग › संत ज्ञानेश्वर महाराज विरहिणी

पेंडारा दाऊनिया थोकस

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073346 · अभंग क्र. १५

15.
पेंडारा दाऊनिया थोकसी । देखिले पण केवी जाये अंग लपविसी ।
तरी वेधा काय करिसी । मा शहाणपण तुझे नव्हे रे गोवळा ॥१॥
आम्ही एकविध जिवे तुंवा केले आधातुरे ।
वर्षाव वोसरलिया उल्हासु जाय । तैसी न होत प्रेमळ उखरे गोवळा ॥२॥
देठी गुंफलिया फुले डाळलिया आहाच तंव कांही न दिसे रे ।
परि घ्राण इंद्रियांच्या अंगसुखा समर्थ कोण असे रे गोवळा ॥३॥
या बोला मानवोनी बापरखुमादेविवरे विठ्ठले दिधले आप आपणियाते ।
तै पासुनी ते लपणेचि पारुषले उभा पंढरिये येणे वेषे रे गोवळा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग