वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 9. संत गोरा कुंभार, गोरोबा काका › 1. संत गोरोबा काका अभंग गाथा › १. अभंग गाथा एकूण २० अभंग › १. गोरोबाकाका अभंग गाथा

॥ अभंग २० ॥

🙏 9. संत गोरा कुंभार, गोरोबा काका · ABH-090220 · अभंग क्र. २०

20.
॥ अभंग २० ॥

निर्गुण रूपडे सगुणाचे बुंथी ।
विठ्ठल निवृत्ति प्रवृत्ति दिसे ॥ १ ॥
एक पुंडलिक जाणे तेथील पंथ ।
तुझा आम्हा चित्त भाग्य योगे ॥ २ ॥
सभाग्य विरळे नामा पाठी गेले ।
अभागी ते ठेले मौन्यजप ॥ ३ ॥
म्हणे गोरा कुंभार नामया ।
भोगितां उरल्या उचिता सेवूं सुखे ॥ ४ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग